शुभकामना संदेश

 

शुभकामना संदेश

राजयोग एज्युकेशन अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनच्या शिक्षण प्रभाग, महाराष्ट्र राज्यने सुरु केलेले एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ (WebSite) असून मूल्यशिक्षण, समुपदेशन (Conselling) अभ्यासक्रमांच्या माहितीबरोबर विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी इतरही उपयुक्त माहिती यात आहे.

मी महाराष्ट्र समन्वयक प्रा. विकास भाई आणि वेबसाईट संपादक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सर्व शिक्षण प्रभागाच्या महाराष्ट्र राज्यातील सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना यासाठी खूप शुभेच्छा देतो.

डॉ. पाण्डीयामणी जी
राष्ट्रीय समन्वयक, शिक्षा प्रभाग, माऊंट आबू
तथा निर्देशक, मूल्य शिक्षा कार्यक्रम


 

Tags

महत्वाची माहिती :

Tags

There’s no content to show here yet.