ठळक वृत्त

समूपदेशन अभ्यासक्रसाम प्रवेश सुरु ….. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी अभ्यास व परीक्षा केंद्राची सुविधा……

  • conference

    प्रेस नोट – पदव्यांच्या पलीकडील शिक्षण विषयावर विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षणतज्ज्ञांचे महासम्मेलन माउंट आबू येथे माउंट आबू : प्रतिनिधी दि. २३…

  • कॉन्सिलिंग मधील करियरच्या संधी – डॉ. सोमनाथ वडनेरे

    लेख | कॉन्सिलिंग मधील करियरच्या संधी – डॉ. सोमनाथ वडनेरे * समुपदेशन  शिक्षणाचे महत्वतुझ दुखणं मानसिक आहे … असे वारंवार कुणास…

  • आदर्श मानसिक आरोग्य

    मानसिक आरोग्य म्हणजेच मनाचे आरोग्य. ह्या पदाच्या दोन संकल्पना प्रचलित आहेत: पहिली संकल्पना‘मानसिक विकारांचा अभाव’ अशी असून ती अभावार्थी व अपूर्ण…

  • शिक्षण प्रभागाचे प्रमुख सदस्य

    शिक्षण प्रभागाचे प्रमुख सदस्य बी.के. डॉ. मृत्युंजय, आबू रोड अध्यक्ष, शिक्षण प्रभाग मोबाईल : 9414154848 ईमेल: mruthyunjaya@bkivv.org / educationwing@bkivv.org बी.के. शीलू,…

  • प्रवेश अर्ज भरण्यासाठी माहिती

    प्रवेश करण्यासाठी महत्वाच्या सूचना :- Online form feeling Website : https://ycmou.digitaluniversity.ac/ 1)प्रवेश फॉर्म ची प्रिंट  काढणे. 2)प्रवेश फॉर्म स्वच्छ हस्ताक्षरात लिहिणे.…

Today’s Stories
  • conference

    conference

    प्रेस नोट – पदव्यांच्या पलीकडील शिक्षण विषयावर विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षणतज्ज्ञांचे महासम्मेलन माउंट आबू येथे माउंट आबू : प्रतिनिधी दि. २३ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत ब्रह्माकुमारीज यांच्या…

    अधिक वाचनासाठी: conference

मुखपृष्ठ- होम  |  शिक्षण प्रभाग विषयी |  शिक्षण प्रभागाचे प्रमुख सदस्य |  उदिष्टे |

आमच्या विषयीसमूपदेश अभ्यासक्रमअभ्यासक्रमां विषयी |  अभ्यासकेंद्रांची नावे |

प्रवेश सूचना | आगामी अभ्यासक्रम | यचममु विद्यापीठ | महत्वाच्या सूचना |

मीडिया/प्रेस/वृत्तन्यूजलेटर- बीके शिक्षा वार्ताछायाचित्र गॅलरी | सेवा वृत्त/अहवाल

कार्यक्रम आणि उपक्रम | आगामी कार्यक्रम/चर्चासत्रे/संमेलने | आमची संकेतस्थळे |

शुभकामना संदेशसंपर्कव्हिडिओ | Videos | विद्याथ्र्यांसाठी डाऊनलोड विभाग

———————————————————————————————————————————–
समूपदेशन अभ्यासक्रसाम प्रवेश सुरु ….. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी अभ्यास व परीक्षा केंद्राची सुविधा……


|| ज्ञानगंगा घरोघरी ||
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणजवळ, गोवर्धन नाशिक-422 222

प्रवेश सूचना (Admission Notice)

Advance Diploma in Colnselling and Mental Health
(P152) (Post Graduate Diploma)
समुपदेशन आणि मानसिक आरोग्य – प्रगत पदविका

समुपदेशन अभ्यासक्रमाची उपयुक्ता लक्षात घेता सदरहू अभ्यासक्रम केलेला आहे. आपणास घरबसल्या, नोकरी, व्यवसाय सांभाळून सदरहू अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमाने आपल्यात सुपदेशनाची मुलतत्वे, समूपदेशनाच्या पाय·या, प्रत्यक्ष समुपदेशन करणे आदि कौशल्यांचा विकास होऊन आपण समुपदेशक बनु शकतात. आजच आपल्या नजीकच्या अभ्यासकेंद्रात प्रवेश घ्या.

  • संपर्क सत्र कालावधी – जून ते एप्रिल / जानेवारी ते डिसेंबर
  • अंतिम परीक्षा – मे – जून / डिसेंबर – जानेवारी
  • प्रवेश पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण
  • अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे (सत्यप्रती
  • शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रक
  • नाव बदल असल्यास गॅझेट माध्यम – मराठी किंवा इंग्रजी
  • शिक्षणक्रम शुल्क – रु.11,068/-
  • प्रवेश ऑनलाईन घेता येईल. प्रवेशाची अंतिम मूदत – दि. 31 जुलै, 2024
  • ऑनलाईन प्रवेशासाठी : Website http://ycmou.digitaluniversity.ac
  • अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी : www.BkMahaEducation.com

महाराष्ट्रातील प्रमुख अभ्यासकेंद्र आणि परीक्षाकेंद्रे

अहमदनगर, अकोला, अकोट, अमळनेर, अमरावती, छत्रपती संभाजी म. नगर (पूर्वीचेऔरंगाबाद), बीड, भंडारा, भोर, बुलढाणा, चाळीसगाव, चंद्रपूर, चोपडा, धनकवडी, धुळे, हडपसर, पुणे, हिंगोली, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण, कल्याण, कराड, सातारा, खामगाव, कोल्हापूर, कोल्हार, अहमदनगर, कोपरगाव, अहमदनगर, लातूर, मुंबई, बोरिवली (पूर्व), मुंबई, मुलुंड (पश्चिम), मुंबई, विलेपार्ले (पश्चिम), नागपूर, नागठाणे, नांदेड, नंदुरबार, नारायणगाव- पुणे, नाशिक, परभणी, पुणे-बानेर, पुणे-पिंपरी, पुणे-शिवाजी नगर, राहता, राहुरी, सांगली, संगमनेर, सासवड, सातारा, सावंतवाडी, शहादा, शेगाव, सोलापूर ठाणे (पश्चिम), उल्हासनगर, वर्धा वसई, ठाणे, वाशी, मुंबई, विक्रोळी, मुंबई, वाडावाशिम.

प्रवेशासाठी संपर्क
प्रा. विकास साळुंखे, अभ्यासक्रम नोडल ऑफिसर, नाशिक. मोबाईल- 91582 17842

महत्वाची माहिती :

Tags

विद्याथ्र्यांसाठी डाऊनलोड विभाग