प्रो. मनिष जोशी, सेक्रेटरी, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचेशी संवाद साधल्यानंतर, प्रा. विकास साळुंखे, प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, ब्र.कु. नेहा बहन, हरी नगर दिल्ली.
डेप्यु सेक्रेटरी, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचेशी संवाद साधल्यानंतर, प्रा. विकास साळुंखे, प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, ब्र.कु. नेहा बहन, हरी नगर दिल्ली
हरी नगर दिल्ली सेवाकेंद्रावर शिक्षण घडामोडी विशद करतांना डॉ. सोमनाथ वडनेरे, प्रा. विकास साळुंखे, ब्र.कु. शुक्ला दीदी