महत्वाच्या सूचना

महत्वाच्या सूचना


समूपदेशन अभ्यासक्रम

प्रगत पदविका :- समुपदेशन आणि मानसिक आरोग्य 

Advanced Diploma (PG) in Counselling and Mental Health 

(यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक महाराष्ट्र आणि राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान मा.अबु राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने)

UGC आणि महाराष्ट्र शासन द्वारा  मान्यता प्राप्त कोर्स ची माहिती खालील प्रमाणे.

पात्रता:– कोणताही पदवी अभ्यासक्रम पूर्ण

*  अभ्यासक्रम कालावधी*: एक वर्ष (12 महिने)

*  2024-25 बॅचसाठी प्रवेश सुरू आहेत – मर्यादित प्रवेश कालावधी !* त्वरित अर्ज करा

  • Teaching Language– Hindi and English
  • Study Material Language– Marathi and  English
  • Study Material– Hard copy (books)

 विद्वत्ता पुर्ण समुपदेशक / मेंटल हेल्थ कोच / मूल्यवर्धित शिक्षक बना

तत्वज्ञानी आणि व्यक्तिमत्व विकसित शैक्षणिक  समुपदेशक शिक्षक बना.

भावनिक आणि अध्यात्मिक बुद्धिमत्ताचा समतोल राखून सामाजिक कौशल्याने सुसज्ज समुपदेशक शिक्षक बना

अध्यात्मिक मुल्ये ,नैतिकता,ज्ञान आणि संप्रेषण कौशल्ये यांचे संयोजन करून वैवाहिक पारिवारिक समुपदेशक, वैयक्तिक-सामाजिक समुपदेशक ,पुनर्वसन समुपदेशक आणि व्यावसायिक समुपदेशक बना.


Tags

महत्वाची माहिती :

Tags

There’s no content to show here yet.