प्रवेश सूचना

प्रवेश सूचना



|| ज्ञानगंगा घरोघरी ||
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणजवळ, गोवर्धन नाशिक-422 222

प्रवेश सूचना (Admission Notice)

Advance Diploma in Colnselling and Mental Health
(P152) (Post Graduate Diploma)
समुपदेशन आणि मानसिक आरोग्य – प्रगत पदविका

समुपदेशन अभ्यासक्रमाची उपयुक्ता लक्षात घेता सदरहू अभ्यासक्रम केलेला आहे. आपणास घरबसल्या, नोकरी, व्यवसाय सांभाळून सदरहू अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमाने आपल्यात सुपदेशनाची मुलतत्वे, समूपदेशनाच्या पाय·या, प्रत्यक्ष समुपदेशन करणे आदि कौशल्यांचा विकास होऊन आपण समुपदेशक बनु शकतात. आजच आपल्या नजीकच्या अभ्यासकेंद्रात प्रवेश घ्या.

संपर्क सत्र कालावधी – जून ते एप्रिल / जानेवारी ते डिसेंबर
अंतिम परीक्षा – मे – जून / डिसेंबर – जानेवारी
प्रवेश पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण
अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे (सत्यप्रती
शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रक
नाव बदल असल्यास गॅझेट माध्यम – मराठी किंवा इंग्रजी
शिक्षणक्रम शुल्क – रु.11,068/-
प्रवेश ऑनलाईन घेता येईल. प्रवेशाची अंतिम मूदत – दि. 31 जुलै, 2024
ऑनलाईन प्रवेशासाठी : Website http://ycmou.digitaluniversity.ac
अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी : www.BkMahaEducation.com

महाराष्ट्रातील प्रमुख अभ्यासकेंद्र आणि परीक्षाकेंद्रे

अहमदनगर, अकोला, अकोट, अमळनेर, अमरावती, छत्रपती संभाजी म. नगर (पूर्वीचेऔरंगाबाद), बीड, भंडारा, भोर, बुलढाणा, चाळीसगाव, चंद्रपूर, चोपडा, धनकवडी, धुळे, हडपसर, पुणे, हिंगोली, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण, कल्याण, कराड, सातारा, खामगाव, कोल्हापूर, कोल्हार, अहमदनगर, कोपरगाव, अहमदनगर, लातूर, मुंबई, बोरिवली (पूर्व), मुंबई, मुलुंड (पश्चिम), मुंबई, विलेपार्ले (पश्चिम), नागपूर, नागठाणे, नांदेड, नंदुरबार, नारायणगाव- पुणे, नाशिक, परभणी, पुणे-बानेर, पुणे-पिंपरी, पुणे-शिवाजी नगर, राहता, राहुरी, सांगली, संगमनेर, सासवड, सातारा, सावंतवाडी, शहादा, शेगाव, सोलापूर ठाणे (पश्चिम), उल्हासनगर, वर्धा वसई, ठाणे, वाशी, मुंबई, विक्रोळी, मुंबई, वाडावाशिम.

प्रवेशासाठी संपर्क
प्रा. विकास साळुंखे, अभ्यासक्रम नोडल ऑफिसर, नाशिक. मोबाईल- 91582 17842


 

महत्वाची माहिती :

Tags

There’s no content to show here yet.