प्रवेश अर्ज भरण्यासाठी माहिती

प्रवेश करण्यासाठी महत्वाच्या सूचना :-


Online form feeling Website : https://ycmou.digitaluniversity.ac/

1)प्रवेश फॉर्म ची प्रिंट  काढणे.
2)प्रवेश फॉर्म स्वच्छ हस्ताक्षरात लिहिणे.
3)नंतर आपला पासपोर्ट साईझ फोटो लावून सही करणे.
4)आपले नाव, मोबाईल व ई-मेल ID, पत्ता व्यवस्थित भरणे.
5)काउनसेलिंग counseling कोर्स साठी आपण
12th मार्कशीट, पदवी Degree शेवटचे वर्षातील मार्कशीट जोडावे. तसेच डिग्री certificate असल्यास अवश्य जोडावे.
6) त्यानंतर आपल्याकडे म्यॅरेज सर्टिफिकेट असल्यास ते जोडणे.
8)सर्व फॉर्म व कागदपत्रे आम्हाला खालील नंबर वर फोटो काढून पाठवावेत.

शक्य असल्यास आपण आपला फॉर्म ऑनलाईन भरू शकतात.
9226895239
9158217842


 

Tags

महत्वाची माहिती :

Tags