ठळक वृत्त
समूपदेशन अभ्यासक्रसाम प्रवेश सुरु ….. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी अभ्यास व परीक्षा केंद्राची सुविधा……
Today’s Stories
-
कॉन्सिलिंग मधील करियरच्या संधी – डॉ. सोमनाथ वडनेरे
अधिक वाचनासाठी: कॉन्सिलिंग मधील करियरच्या संधी – डॉ. सोमनाथ वडनेरेलेख | कॉन्सिलिंग मधील करियरच्या संधी – डॉ. सोमनाथ वडनेरे * समुपदेशन शिक्षणाचे महत्वतुझ दुखणं मानसिक आहे … असे वारंवार कुणास म्हटले की, मानसिक शब्दाची भिती वाटू लागते. आज…
मुखपृष्ठ- होम | शिक्षण प्रभाग विषयी | शिक्षण प्रभागाचे प्रमुख सदस्य | उदिष्टे |
आमच्या विषयी | समूपदेश अभ्यासक्रम | अभ्यासक्रमां विषयी | अभ्यासकेंद्रांची नावे |
प्रवेश सूचना | आगामी अभ्यासक्रम | यचममु विद्यापीठ | महत्वाच्या सूचना |
मीडिया/प्रेस/वृत्त | न्यूजलेटर- बीके शिक्षा वार्ता | छायाचित्र गॅलरी | सेवा वृत्त/अहवाल
कार्यक्रम आणि उपक्रम | आगामी कार्यक्रम/चर्चासत्रे/संमेलने | आमची संकेतस्थळे |
शुभकामना संदेश | संपर्क | व्हिडिओ | Videos | विद्याथ्र्यांसाठी डाऊनलोड विभाग
———————————————————————————————————————————–
समूपदेशन अभ्यासक्रसाम प्रवेश सुरु ….. महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणी अभ्यास व परीक्षा केंद्राची सुविधा……
|| ज्ञानगंगा घरोघरी ||
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणजवळ, गोवर्धन नाशिक-422 222
प्रवेश सूचना (Admission Notice)
Advance Diploma in Colnselling and Mental Health
(P152) (Post Graduate Diploma)
समुपदेशन आणि मानसिक आरोग्य – प्रगत पदविका
समुपदेशन अभ्यासक्रमाची उपयुक्ता लक्षात घेता सदरहू अभ्यासक्रम केलेला आहे. आपणास घरबसल्या, नोकरी, व्यवसाय सांभाळून सदरहू अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमाने आपल्यात सुपदेशनाची मुलतत्वे, समूपदेशनाच्या पाय·या, प्रत्यक्ष समुपदेशन करणे आदि कौशल्यांचा विकास होऊन आपण समुपदेशक बनु शकतात. आजच आपल्या नजीकच्या अभ्यासकेंद्रात प्रवेश घ्या.
- संपर्क सत्र कालावधी – जून ते एप्रिल / जानेवारी ते डिसेंबर
- अंतिम परीक्षा – मे – जून / डिसेंबर – जानेवारी
- प्रवेश पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण
- अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे (सत्यप्रती
- शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रक
- नाव बदल असल्यास गॅझेट माध्यम – मराठी किंवा इंग्रजी
- शिक्षणक्रम शुल्क – रु.11,068/-
- प्रवेश ऑनलाईन घेता येईल. प्रवेशाची अंतिम मूदत – दि. 31 जुलै, 2024
- ऑनलाईन प्रवेशासाठी : Website http://ycmou.digitaluniversity.ac
- अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी : www.BkMahaEducation.com
महाराष्ट्रातील प्रमुख अभ्यासकेंद्र आणि परीक्षाकेंद्रे
अहमदनगर, अकोला, अकोट, अमळनेर, अमरावती, छत्रपती संभाजी म. नगर (पूर्वीचेऔरंगाबाद), बीड, भंडारा, भोर, बुलढाणा, चाळीसगाव, चंद्रपूर, चोपडा, धनकवडी, धुळे, हडपसर, पुणे, हिंगोली, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण, कल्याण, कराड, सातारा, खामगाव, कोल्हापूर, कोल्हार, अहमदनगर, कोपरगाव, अहमदनगर, लातूर, मुंबई, बोरिवली (पूर्व), मुंबई, मुलुंड (पश्चिम), मुंबई, विलेपार्ले (पश्चिम), नागपूर, नागठाणे, नांदेड, नंदुरबार, नारायणगाव- पुणे, नाशिक, परभणी, पुणे-बानेर, पुणे-पिंपरी, पुणे-शिवाजी नगर, राहता, राहुरी, सांगली, संगमनेर, सासवड, सातारा, सावंतवाडी, शहादा, शेगाव, सोलापूर ठाणे (पश्चिम), उल्हासनगर, वर्धा वसई, ठाणे, वाशी, मुंबई, विक्रोळी, मुंबई, वाडावाशिम.
प्रवेशासाठी संपर्क
प्रा. विकास साळुंखे, अभ्यासक्रम नोडल ऑफिसर, नाशिक. मोबाईल- 91582 17842
संकेतस्थळ दृष्टीक्षेपात
Website Tree
आगामी कार्यक्रम/चर्चासत्रे/संमेलने
विद्याथ्र्यांसाठी डाऊनलोड विभाग
अधिक माहितीसाठी www.BkMahaEducation.com
Latest Posts
Follow Us On Social Media
महत्वाची माहिती :
Tags
विद्याथ्र्यांसाठी डाऊनलोड विभाग